Marathi Voice Actor / Actress | व्हॉइस ॲक्टर, मराठी भाषिक (AI प्रशिक्षक)
Earn up to $60.00 per recorded hour
Work from home
No commute, no office
Your schedule
Record when it suits you
Paid weekly
No minimums required
Quick start
10 min application
Babel Audio बद्दल थोडे
Babel Audio आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करते आणि उच्च-दर्जाचा व्हॉइस डेटा गोळा करते जो अग्रगण्य AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो. आम्ही ऑथेंटिक मानवी संभाषणे संकलित करण्यासाठी, जगभरातील हजारो सहभागींसोबत काम करतो, जेणेकरून AI नैसर्गिक मानवी संवादाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी अधिक नैसर्गिकपणे संवादही साधू शकतो.
भूमिका
Babel Audio एका सोलो परफॉर्मन्स प्रकल्पासाठी प्रोफेशलन मराठी-भाषिक (पुणे/मुंबई सारखे प्रमाण मराठी बोलणा-या) व्हॉइस ॲक्टर्सच्या शोधात आहे. तुमची सादरीकरणे AI सिस्टीम्सना मानवी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून आणि व्यक्त करण्यास प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जातील. या प्रकल्पामध्ये, भावार्थ समजून घेऊन, त्यात सांगितलेल्या पात्रानुसार आवाजातून प्रसंग सादर करण्याचे काम आहे, ज्यासाठी खऱ्या कौशल्याची आवश्यकता असते आणि आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया त्यानुसार रचलेली आहे.
तुम्हाला एक स्क्रिप्ट आणि दृश्य सारांश मिळेल, तुम्ही भावनिक संदर्भाचा अभ्यास करून पात्र आणि प्रसंगाच्या भावनांना न्याय देणारे सादरीकरण कराल. या प्रकल्पातील दृश्ये ही भावनिकदृष्ट्या समृद्ध आहेत. उदाहरणार्थ तुम्ही अशा भूमिका साकारू शकता:
- एक भावनांनी भारावलेली वधू, तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या कुटुंबाचा निरोप घेताना
- भावनिक झालेले एक वडील, पहिल्यांदाच त्यांच्या नवजात बाळाला कुशीत घेताना
- एक मेंढपाळ, दूर एक लांडगा पाहून, त्याच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी सतर्क होतो आहे
- एक डॉक्टर, जड हृदयाने, रुग्णाच्या निधनाची बातमी कुटुंबाला देत आहे
- अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतिम रेषेजवळ पोहोचलेला आणि भावनांनी भारावलेला धावपटू
रेकॉर्डिंग्ज एका मिनिटापेक्षा कमी आहेत. कोणत्या स्क्रिप्ट्स घ्यायच्या हे तुम्ही निवडता, आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार काम करता.
तुम्ही कोण आहात?
- पुणे/मुंबई सारख्या शहरात बोलली जाणारी प्रमाण मराठी मातृभाषा
- व्हॉइस ॲक्टिंग, डबिंग, निवेदन, ऑडिओबुक रेकॉर्डिंग किंवा तत्सम क्षेत्रात व्यावसायिक पार्श्वभूमी
- विविध शैली आणि भावनांमध्ये अभिव्यक्तीपूर्ण आणि आकर्षक वोकल प्रदर्शने देण्यास सक्षम
- दृश्य सारांश समजून घेऊन किमान मार्गदर्शनाने स्वतंत्रपणे आणि सहज काम करण्यास सक्षम
मानधन
- $60 USD / रेकॉर्ड केलेला तास
- कामगिरीवर आधारित अतिरिक्त प्रोत्साहन उपलब्ध असू शकते
तांत्रिक आवश्यकता
- बाह्य मायक्रोफोन; पॉप फिल्टर किंवा विंडस्क्रीन वापरण्याची जोरदार शिफारस केली जाते
- शांत, ध्वनिकदृष्ट्या नियंत्रित रेकॉर्डिंग वातावरण
- सुरळीत ऑडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देण्यास सक्षम स्थिर इंटरनेट कनेक्शन
हा दर या विशिष्ट प्रकल्पासाठी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ वेळेसाठी लागू आहे. अर्जांचा Babel Audio च्या इतर प्रकल्पांसाठीही विचार केला जाऊ शकतो, ज्याचे दर वेगवेगळे असू शकतात. संपूर्ण तपशीलासाठी कृपया आमच्या वापर अटी आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.
About Babel Audio
Babel Audio partners with leading technology companies to collect high-quality voice data that trains frontier AI models. We work with thousands of participants worldwide to capture authentic human conversation, so that AI can better understand and communicate with humanity.
About the Role
Babel Audio is seeking professional Marathi-speaking voice actors (Standard Marathi / Pune-Mumbai) for a solo performance project. Your performances will be used to train AI systems to better understand and express human emotion. This is interpretive, character-driven work that requires genuine craft, and we have structured this engagement to reflect that.
You will receive a script and scene brief, study the emotional context, and deliver a performance that is true to the character and moment. The scenes are specific and emotionally rich. You might perform as:
- A bride, bidding farewell to her family on her wedding day, overwhelmed with emotion
- A father, holding his newborn child for the first time, overcome with emotion
- A shepherd, spotting a wolf in the distance, becoming alert to protect his herd
- A doctor, with a heavy heart, delivering the news of a patient's passing to their family
- A runner, after years of training, nearing the finish line and filled with emotion
Recordings are under one minute. You select which scripts to take on, and you work entirely on your own schedule.
Who You Are
- Native-level fluency in Standard Marathi (Pune-Mumbai)
- Professional background in voice acting, dubbing, narration, audiobook recording, or similar
- Able to deliver expressive and engaging vocal performances across a variety of styles and emotions
- Comfortable interpreting a scene brief and working independently with minimal direction
Compensation
- $60 USD / recorded hour
- Additional performance-based incentives may be available
Technical Requirements
- External microphone; pop filter or windscreen strongly recommended
- Quiet, acoustically controlled recording environment
- Stable internet connection capable of supporting smooth audio recordings
Rate applies to recorded audio time for this specific project. Applications may also be considered for other Babel Audio projects, which may carry different rates. Please review our Terms of Use and Privacy Policy for full details.
The compensation rate referenced in this posting is applicable to individuals who are current residents of the United States. Candidates located in other geographies are subject to location-based rates, which may differ. Applicable rates will be communicated at the time of offer on the Babel Audio dashboard.
Get started in minutes
Join 40K+ contributors earning on their own schedule. The whole application takes <10 minutes.

